जुना मोटार स्टँड, बाजारपेठ परिसर आणि व्यापारी भागातील अनेक गाळे व जागा आजही अत्यल्प भाड्यात वापरल्या जात आहेत. काहींनी पोटभाडे तत्वावर लाखो रुपयांची कमाई सुरू ठेवली, तर पालिकेला मात्र तुटपुंजा…
मुख्याधिकारी विनोद झळक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई पार पाडली. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरू झालेली मोहीम जवळपास दीड तास सुरू होती.
बोगदा ते समर्थ मंदिर दरम्यानचा रस्ता सुमारे 15 मीटरने रुंद करण्यात येणार आहे. यासाठी सातारा नगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पाहणी करण्यात आली.
शाहू कला नाट्यगृहासाठी चार कंत्राटी कर्मचारी दाखवले जात असले, तरी रोजच्या कामावर फक्त एकच कर्मचारी दोन तास हजर राहत असल्याचे समोर आले आहे. उर्वरित कर्मचारी मात्र ‘बेपत्ता’ असूनही त्यांचा पगार…
इतिहासात कधीच माध्यमांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी अटकाव केला गेला नव्हता. सभापतीपदांच्या निवडीवेळी पत्रकारांना परवानगी मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली गेली.
पालिकेने अतिक्रमणांविरोधात घेतलेली ही कारवाई शहरातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील टप्प्यातही अशीच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सातारा पालिका आणि तेथील मलईदार टेंडर याची संपूर्ण जिल्ह्यात नेहमी चविष्ट चर्चा असते. बांधकाम विभाग बिलो टेंडर आणि ॲबॉव्ह टेंडरचा पद्धतशीर खेळ करून मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळून देण्यामध्ये पटाईत…
सातारा शहरासह हद्दवाढ भागातील भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४८९ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प बुधवारी सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर…
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानुसार सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागा आरक्षित झाल्याचा फटका साताऱ्यातील दिग्गजांना बसल्याचे समोर आले आहे.
सातारा पालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे 50 जागांसाठी 25 महिला व 25 पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.
सातारा पालिकेच्या तिजोरीत वसुलीचा वेग मंदावल्याने पुरता खडखडाट झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढताना लेखा विभागाची प्रचंड कसरत होत असून, ठेकेदारांच्या गर्दीमुळे येथील कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.
सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पाकडून शहरासह नव्याने हद्दीत आलेल्या जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत. या अर्थसंकल्पात वाढीव भागातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी भरघोस निधीची तरतूद करून येथील विकासाची गाडी गतीमान करावी, अशी मागणी येथील…
कोरोना संक्रमणाचा संसर्ग शहरात वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागात मुख्याधिकारी विरुद्ध आरोग्य निरीक्षक असे शीतयुद्ध किरकोळ कारणावरून सुरु झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज देण्यात आला…
सातारा पालिकेच्या वसुली विभागाची प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शनिवारी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. थकबाकीदारांना थेट वॉरंट बजावा, वसुली करा अन्यथा थेट त्यांच्या मालमत्ता सील करा, असे स्पष्ट…
सातारा : सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी…
एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची 'शो बाजी' सुरु आहे. हा बैल गेला अन् झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा वास्तववादी सवाल विरोधी…
सातारा : सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी उपसा व जलशुध्दीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे . या कामासाठी सर्वसाधारण सभेने 3 कोटी 11 लाख 63 हजार 89 रुपयांचा निधी मंजूर…