नागपुरात सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४७ वर्षीय भाडेकरूला अटक करण्यात आली आहे. शाळेत सुरक्षित-असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती सुरू असताना मुलीने शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस…
बीडच्या गेवराई तालुक्यात शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अविनाश ढेरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले…
उत्तराखंडमधील रुडकी येथे तीर्थयात्रेसाठी आलेल्या कुटुंबातील सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. विश्रामगृहात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयिताचा शोध घेण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात…
काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात भाजपने जोरदार आंदोलन केले. यावेळी खासदारांच्या…
‘भूत काढायचं आहे’ असं सांगून अघोरी विधी सुरू झाले... लिंबू, बाहुली आणि गोफणीचा वापर करण्यात आला. मात्र, या कथित विधींनंतर अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.…
मैत्रिणीच्या माध्यमातून झालेली ओळख, त्यानंतर कॅफेत नेऊन अत्याचार आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी... तब्बल महिनाभर पीडित मुलगी गप्प राहिली. मात्र, ४ ऑक्टोबरला आरोपीने तिच्या घरी जाऊन पुन्हा दबाव टाकल्यानंतर…
वांद्रे पूर्व परिसरात चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी ४० वर्षीय संशयिताला अटक करून पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटना उघडकीस…
क्रीडा प्रशिक्षणासाठी गेलेल्या अल्पवयीन खेळाडूसोबत नेमकं काय घडलं? पटियालात कथित लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं असून प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल झाली आहे.
Ceuta News : स्पेनच्या सेउता शहरात ३० जुलैपासून स्थलांतरित संकटाच्या पार्श्वभूमीवर २३ लैंगिक अत्याचारांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यातील नऊ पीडित १४ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुली आहेत. सरकारी…
Breaking News : स्पेनच्या सेउटा शहरातील स्थलांतरित संकटाच्या पार्श्वभूमीवर महिला आणि अल्पवयीन मुलींनी लैंगिक छळ व अत्याचाराच्या घटना घडल्याचे आरोप केले आहेत. किमान १५ लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद झाल्याचे पोलिस…
Brij Bhushan acquitted wrestlers sexual harassment vinesh phogat reacted: दिल्ली न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर विनेश फोगटने नाराजी…
सीटी वाजवून मुलीचा हात ओढणे थेट 'लैंगिक अत्याचार' मानले जाऊ शकत नाही; मद्रास उच्च न्यायालयाचे पॉक्सो (POCSO) प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षण, आरोपीला जामीन मंजूर.
Pune Crime : सध्या पुणे हे गुन्हेगारीचे माहेरघर होतं की काय, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहेत. नसरापुरची घटना ताजी असताना आता कात्रज येथे नवीन घटना घडली आहे. एका 14…
Dhurandhar या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्याशी संबंधित अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून, दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली होती.
अभिनेता विजय सेतुपतीवर रम्या मोहन यांनी ड्रग्ज व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत एक X पोस्ट शेअर केली होती, जी नंतर त्यांनी डिलीट केली. या प्रकरणामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली…
कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजितकुमार शाहू जनरल नॉलेज या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर ती अस्वस्थ होती.
अल्पवयीन पीडिता एक विद्यार्थिनी असून मराठी मालिकांमध्ये काम करते आणि कामासाठी ठाण्याहून गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत लोकल ट्रेनमधून प्रवास करत असे. घटनेच्या दिवशी २०१९ ला पीडिता दादरहून ठाण्याला परतत असताना आरोपीने तिच्यासोबत…
तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे धक्कादायक खुलासा करताना, एका प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेत्रीने म्हटले आहे की या उत्तर केरळ जिल्ह्यातील एका मॉलमध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान तिला लैंगिक छळाचा अनुभव आला. तिच्या…