सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासह ऊस दराच्या स्पर्धेत मागे न राहण्याचा निर्धार करत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. ११)…
कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक म्हणून प्रयत्न करू, अशी ग्वाही इच्छुकांनी दिली.