सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने त्याच्या सोसायटीतील पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर आक्षेप घेत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
नवीन गिरी हा उर्फी जावेदला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावत असे. पुरावा म्हणून अभिनेत्रीने नवीनचे कॉल रेकॉर्डिंग दिले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध…
गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता. तसेच शाळेच्या छतावर…