या प्रकरणी बीएमसीचे माजी आयुक्त भूषण गगराणी यांनीही त्यांच्या कार्यकाळात आक्षेप नोंदवला होता, त्यानंतर नगर विकास विभागाने काही निर्देश जारी केले होते. परंतु, बीएमसी आयुक्तांचे म्हणणे आहे की, या निर्देशांचे…
मुंबईतील मालाड (पूर्व) येथील खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पात न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले असतानाही क्लासिक ट्रेझर प्रायव्हेट लिमिटेडचे साईट ऑफिस हटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी…
या प्रकल्पात विकासकाकडून अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर एसआरए नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास विकासकाला हटविण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येईल.
महाराष्ट्र सरकारच्या १५० दिवसांच्या कामगिरी मूल्यांकन कार्यक्रमात SRA ने राज्यात दुसरे तर म्हाडाने सहावे स्थान पटकावले आहे. महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ही प्रशासकीय कामगिरी साध्य झाली आहे.
शांतीदूत सहकारी गृहनिर्माण सोसायटीची सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला एस.आर. ए अर्थातच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे.
झोपडपट्टी योजनेअंतर्गत वाटप केलेल्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात आलेली नाही. बीएमसीने मालमत्ता कराच्या मागणीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.