राज्य सरकारच्या परिवहन विभागाने सुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी लक्ष द्यायला तयार असून ते झोपेचे सोंग घेऊन सुस्त झाले आहेत.
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या
एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ST Employee Salary News in Marathi : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र काही महिने आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येत आहे.