मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांमध्ये सुमारे १,१०० एकर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत विकसित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.