Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीता अंबानींना जगातील सर्वात महागड्या ठिकाणी जायला आवडते, एका रात्रीचे भाडे तब्बल 62 लाख रुपये!

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांचा 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. आपल्या अल्ट्रा-लक्झरी लाइफस्टाईलसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांच्या आवडीच्या ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 30, 2024 | 09:47 AM
नीता अंबानींना जगातील सर्वात महागड्या ठिकाणी जायला आवडते, एका रात्रीचे भाडे तब्बल 62 लाख रुपये!

नीता अंबानींना जगातील सर्वात महागड्या ठिकाणी जायला आवडते, एका रात्रीचे भाडे तब्बल 62 लाख रुपये!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सर्वात प्रभावशाली महिला आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांचा 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1964 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नीता अंबानींना तिच्या लूक आणि स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या महागड्या आवडींविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. यासोबतच त्यांना व्हेकेशनला जाणेही फार आवडते. त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्या देश-विदेशात फिरायला जात असतात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून नीता अंबानींच्या सर्वात आवडत्या ठिकाणाविषयी सांगत आहोत.

प्रवासाच्या दृष्टीने त्याची पहिली पसंती म्हणजे स्विस आल्प्स. आम्ही तुम्हाला सांगतो, हे ठिकाण अल्ट्रा-लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. जगभरातील श्रीमंत लोक येथे सुट्टीसाठी येतात. या जागी कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लोर केल्या जाऊ शकतात याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हेदेखील वाचा – Shortest Journey: फक्त 74 सेकंदात पूर्ण होतो प्रवास! जगातील सर्वात लहान विमान प्रवासाबद्दल माहिती आहे का?

कुठे आहे स्विस आल्प्स?

स्विस आल्प्स स्वित्झर्लंड हा एक पर्वतीय मध्य युरोपीय देश आहे, जो अनेक तलाव, गावे आणि आल्प्सच्या उंच पर्वतांनी वेढलेला आहे. स्विस आल्प्स पर्वत रांगेने स्वित्झर्लंडचा बहुतांश भाग व्यापला आहे. संपूर्ण देशातून आणि जगभरातील श्रीमंत लोक स्विस आल्प्समध्ये अल्ट्रा-लक्झरी सुट्टीसाठी येत असतात.

या रिसॉर्टमध्ये नीता अंबानींनी केला होता स्टे

नीता अंबानी आपले पती मुकेश अंबानी आणि मुलांसोबत स्विस आल्प्सला गेल्या आहेत. बर्गेनस्टॉक रिसॉर्ट नावाच्या इथल्या सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्या कुटुंबासह येथे राहिल्या होत्या. अहवालानुसार, प्रेसिडेन्शियल स्वीटची किंमत प्रति रात्र US$28,000 पासून सुरू होते आणि रॉयल सूटची किंमत US$46,000 प्रति रात्र सुरू होते, याचा अर्थ नीता अंबानी यांनी त्यांच्या स्विस आल्प्स रिट्रीटमध्ये US$74,000 खर्च केले. म्हणजे या रिसॉर्टचे एका दिवसाचे बिल अंदाजे 62,21,232 रुपये होते. असे मानले जाते की, हे नीता अंबानींच्या आवडत्या रिसॉर्ट्सपैकी एक आहे, जे येथे वारंवार येतात.

हेदेखील वाचा – ट्रेनच्या किमतीत मिळेल फ्लाइट तिकीट! फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी पद्धत

स्विस आल्प्समधील सुंदर तलाव

जरी स्विस आल्प्समध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत, परंतु ल्यूसर्न लेक सर्व पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करते. आम्ही तुम्हाला सांगतो, हे स्वित्झर्लंडमधील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तलाव आहे. आजूबाजूची दृश्ये हृदयाला भिडणारी आहेत. या तलावाच्या काठी तुम्हाला पर्यटक पिकनिक करताना दिसतील. येथील मनमोहक सौंदर्य आणि निसर्गाच्या सानिध्यात पिकनिकची मजा द्विगुणित होते.

स्विस आल्प्स जवळील विमानतळ

स्विस आल्प्सला जायचे असेल तर येथे फ्लाइटने जाणे हा एक उत्तम पर्याय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, याच्या सर्वात जवळचे विमानतळ झुरिच आहे जे 99.1 किमी अंतरावर आहे. याशिवाय मिलान मालपेन्सा (MXP) विमानतळ, (104.3 किमी), मिलान बर्गामो (BGY) विमानतळ (132.6 किमी), मिलान लिनाटे (LIN) विमानतळ (134 किमी) आणि बासेल (BSL) विमानतळ (139.5 किमी) यांचा यात समावेश आहे.

Web Title: Nita ambani likes to visit the swiss alps with her family and stays in luxury resorts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 09:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.