Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं भाग्य लाभणार! प्रवाशांसाठी सुवर्णसंधी, IRCTC चे नवीन पॅकेज लाँच

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. या महिन्यात शिवमंदिरांना भेट देणे पुण्याचे मानले जाते. तुम्हालाही या श्रवणात ऐतिहासिक शिवमंदिरांना भेट द्यायचे असेल तर IRCTC च्या नवीन पॅकेजविषयी नक्की जाणून घ्या. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2024 | 11:51 AM
श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं भाग्य लाभणार! प्रवाशांसाठी सुवर्णसंधी, IRCTC चे नवीन पॅकेज लाँच
Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठाकला आहे. हिंदू धर्मात या महिन्याला फार महत्त्व आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. या महिन्याकडे एक पवित्र महिना म्हणून बघितले जाते. श्रावणात लोक उपवास करून भावान शंकराचे नामस्मरण करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना भगवान शंकराला फार प्रिय आहे. त्यामुळेच अनेक लोक या महिन्यात शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या महिन्यात भगवान शिवाच्या दर्शनाने आपली इच्छापूर्ती असते. असेही मानले जाते.

तुम्हालाही या श्रावणात भगवान शिवाच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. श्रावणात भगवान शिवाच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वे भाविकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. आज आम्ही तुम्हाला उज्जैन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज आणि अनेक ऐतिहासिक मंदिर दर्शन पॅकेजबद्दल माहिती देणार आहोत.

श्रावणात अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहता येतील

अनेक भाविक श्रावण महिन्यात आवर्जून देशातील अनेक ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात. या महिन्यात शंकराचे दर्शन घेतल्याने पापातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तुम्हालाही या श्रावण महिन्यात अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहायची असतील तर IRCTC तुमच्यासाठी एक नवीन खास पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नागेश्वर, सोमनाथ यासह अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. या पॅकेजमध्ये प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळतील आणि याची नक्की किंमत किती, अशी सर्व सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

महाकालेश्वर-ओंकारेश्वर टूर पॅकेज

  • महाकालेश्वर-ओंकारेश्वर हे भारतातील प्रसिद्ध मंदिर मानले जाते
  • हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी असणार आहे
  • या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळणार आहे
  • तुम्ही दर शुक्रवारी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता
  • पॅकेज फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे
  • मुलांसाठी पॅकेज फी 17300 रुपये इतकी आहे
  • या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेल, तिकीट, प्रेक्षणीय स्थळी बस आणि 5 दिवसांसाठी नाश्त्याची सुविधा मिळणार आहे

हेदेखील वाचा – 900 वर्षांहून अधिक जुने भारतातील एक रहस्यमयी मंदिर, इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो…

हरिद्वार टूर पॅकेज

  • तुम्ही भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजने प्रवास केल्यास, तुम्हाला हरिद्वारसह डेहराडून, मसुरी आणि ऋषिकेश या ठिकाणांचेही दर्शन करता येईल
  • हे पॅकेज 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे
  • हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी असणार आहे
  • या पॅकेज फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 27810 आहे
  • मुलांसाठी पॅकेज फी 13795 रुपये इतकी आहे
  • या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमधून प्रवास करण्यासाठी बसची सुविधा पुरवण्यात येईल

द्वारका-सोमनाथ टूर पॅकेज

  • हा पॅकेज तुम्ही दर शुक्रवारी तिकीट बुक करू शकता
  • पॅकेजमध्ये सोमनाथ दर्शनासोबत तुम्हाला द्वारकेचेही दर्शन करता येईल
  • या पॅकेजमध्ये ट्रेन आणि बसने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे
  • या पॅकेजच्या फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे
  • मुलांसाठी या पॅकेजची फी 17300 रुपये इतकी आहे
  • पॅकेजच्या बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

 

 

Web Title: Shravan special irctc launched new tour packages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • Shravan 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.