Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीशी ठेवायचा अनैसर्गिक लैंगिक संबंध; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

आरोपी शिपाई पत्नीला अश्लील व्हीडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करीत होता. पत्नी गर्भवती असतानाही तो तिला मारहाण करीत होता. सतत त्याचा छळ सहन करीत असलेल्या पीडितेने अजनी पोलिसात तक्रार केली.

  • By Nitish Gadge
Updated On: Jan 16, 2021 | 03:54 PM
पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीशी ठेवायचा अनैसर्गिक लैंगिक संबंध; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर. पोर्न व्हीडिओ पाहून आपल्याच पत्नीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पोलिस शिपायावर अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तो सतत पत्नीचा छळ करीत होता. शेवटी कंटाळून पत्नीने पोलिसात तक्रार केली. आरोपी शिपाई ग्रामीण पोलिस अंतर्गत बुटीबोरी ठाण्यात कार्यरत आहे. जानेवारी २०१९ मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर पोलिस शिपाई आणि त्याचे कुटुंबीय पीडितेचा हुंड्यासाठी छळ करू लागले.

[read_also content=”तर विकास कामांचा फाईल्स जाळणार; दटके व आयुक्तांमध्ये खडाजंगी https://www.navarashtra.com/uncategorized/so-the-files-of-development-works-will-burn-datke-and-commissioners-cold-war-nr-ng-77558.html”]

आरोपी शिपाई पत्नीला अश्लील व्हीडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करीत होता. पत्नी गर्भवती असतानाही तो तिला मारहाण करीत होता. सतत त्याचा छळ सहन करीत असलेल्या पीडितेने अजनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि हुंड्यासाठी छळाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सांगण्यात येते की, आरोपी शिपायावर यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा ही नोंद झाला आहे. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याने ४ लाख रुपयांचा चुना लावला होता.

Web Title: Having unnatural sex with wife by showing porn videos filed a case against a police officer in nagpur nr ng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2021 | 03:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.