Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : कर वसुलीसाठी संपूर्ण इमारतीवर कारवाई? कल्याणमध्ये इमारतीचे पाणी बंद केल्याने संताप

कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर इमारतीत केवळ 10% थकबाकीदारांमुळे संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 06:29 PM

Follow Us

कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर इमारतीत केवळ 10% थकबाकीदारांमुळे संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. 112 पैकी 102 रहिवाशांनी कर भरलेला असतानाही सर्वांनाच पाणी बंद केल्याने संताप व्यक्त होत आहे. पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा दावा करत नागरिकांनी महापालिकेवर दादागिरीचे आरोप केले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

Close

Follow Us:

कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर इमारतीत केवळ 10% थकबाकीदारांमुळे संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. 112 पैकी 102 रहिवाशांनी कर भरलेला असतानाही सर्वांनाच पाणी बंद केल्याने संताप व्यक्त होत आहे. पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा दावा करत नागरिकांनी महापालिकेवर दादागिरीचे आरोप केले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

Web Title: Action taken against entire building for tax recovery anger over water cut in building in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.