Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : अवैध गोमांस विक्री, मशिदींवरील भोंग्या विरोधात मढीचे सरपंच आक्रमक, उगारले उपोषणाचे शस्त्र

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखाने बंद करावेत, मस्जिदींवरील भोंगे तात्काळ हटवावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 14, 2025 | 06:22 PM

Follow Us

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखाने बंद करावेत, मस्जिदींवरील भोंगे तात्काळ हटवावेत आणि इतर धार्मिक मागण्यांसाठी मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड येत्या सोमवारपासून साधू-संत आणि हिंदुत्ववादी संघटनांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाने वारंवार स्मरणपत्र देऊनही कारवाई न केल्यामुळे त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच गोवंशीय मांस आढळलेल्या पोलिस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar news madhi sarpanch aggressive against illegal beef sale bhonga on mosques raised weapon of hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 06:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.