https://youtu.be/fkUvXRmWZGU?si=UtbqCDZgcP-Zqv9o अहिल्यानगरच्या शनि शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.