केंद्र सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ केल्यानंतर आता बीडमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध केला. ठाकरे गटाने सरकारला इशारा दिला की, महागाई तात्काळ कमी झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.