उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे भावना घाणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाणेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार,राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.