उरण येथून नवी मुंबई आणि मुंबईकडे बेस्टची थेट बस सेवा ई-बुकिंगसह सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांच्या प्रयत्नांतून ही सेवा सुरू करण्यात आली असून, प्रवाशांना 'चलो बस' अॅपवरून…
उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे भावना घाणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाणेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खोल समुद्रात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि उंचच उंच उसळणाऱ्या लाटांमुळे गेल्या आठवडाभर किनारपट्टी भागात भीतीचं वातावरण होतं. या भीषण वादळात अडकलेल्या दोन मासेमारी बोटी बेवारस अवस्थेत होत्या.
नागाव-पिरवाडी किनारपट्टीजवळील समुद्राच्या मध्यभागी चार तरुण भरतीच्या पाण्यात अडकले. समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरती सुरू झाल्याने परत येणे अशक्य झाले होते.