डोंबिवली एमआयडीसीतील मिलाप नगर परिसरात काळे ठिपके पडण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणावर मनसे आक्रमक झाली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई न केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. प्रभूषणामुळे काळे गाड्यावर, पत्र्यावर ,कपड्यावर काळे ठिपके पडल्याचा आरोप मनसे यांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ यामधून नियंत्रण हा शब्द काढा, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असं नाव ठेवा असे म्हणत माणसे आक्रमक झाले आहे. काळ्या टिपक्यांमुळे नाकरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.