29 महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण जाहीर होताच त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. आरक्षण ठरवताना पारदर्शकता पाळली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवले. या आरोपांना मंत्री माधुरी मिसाळ यांनी सडेतोड उत्तर देत सरकारची भूमिका ठामपणे मांडली.महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडतीवरून सध्या जोरदार वाद–प्रतिवाद सुरू असून, ही सोडत राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार? खुल्या प्रवर्गातून कोणत्या महिला नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार? आणि या पार्श्वभूमीवर विरोधकांची पुढची रणनीती काय असू शकते?