Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डी वाय पाटील व्यवस्थापकांविरोधात काँग्रेसचा निषेध, पाहा व्हिडिओ

नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडीअममध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरुन काँग्रेसच्या कामगार नेत्यांनी निषेध नोंदवला आहे, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2024 | 02:25 PM

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअम मध्ये ‘कोल्ड प्ले’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन 18, 19, व 20 जानेवारी रोजी करण्यात आले. बुक माय शो या ऑनलाईन स्थळावरून संपूर्ण तिकिटाची विक्री झाली आहे त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहणांची संख्या वाढणार व पार्किंग ची समस्या निर्माण होणार हे निश्चित आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप होणार आहे.त्यामुळे या कार्यक्रमाला काँग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी विरोध दर्शवला असून ह्या कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी पोलीस आयुक्ताना पत्र देऊन केली आहे. याबाबत काँग्रेस कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निषेध व्यक्त केला आहे़. या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, डी.वाय. पाटील स्टेडीअममध्ये या संगीताच्या कार्यक्रमाला व्यवस्थापनाने परवानगी दिलीच कशी हा प्रश्न पडचो आहे. या कार्यक्रमामुळे तीन दिवस रोज संध्याकाळी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होईल व याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होणार आहे असं मत सावंत यांनी व्यक्त केलं. याचबरोबर सावंत पुढे असंही म्हणाले की, कार्यक्रमामुळे आजाारी रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे, त्यामुळे व्यवस्थापनेच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत.

Follow Us:

Web Title: Cancel the organization of cold play program ravindra sawant of congress demands to d y patil managers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 02:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.