Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chatrapati Sambhajinagar : गेल्या ७ वर्षांपासून उपक्रम; महिलांकडून त्रासलेल्या पुरुषांची आर्त हाक!

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर येथील करोडी शिवारात आज 'पत्नी पीडित पुरुष आश्रमा'च्या वतीने अनोख्या पद्धतीने 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 03:38 PM

Follow Us

 

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर येथील करोडी शिवारात आज ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे पूजन करून त्याला उलट्या तब्बल १०८ प्रदक्षिणा घातल्या. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून पुरुषांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Follow Us:

 

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर येथील करोडी शिवारात आज ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे पूजन करून त्याला उलट्या तब्बल १०८ प्रदक्षिणा घातल्या. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून पुरुषांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar an initiative running for the past 7 yearsa desperate plea from men troubled by women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.