जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी काडी मात्र विकासकामे केली नाही. त्यामुळे या मतदारसंघात विकास कामे झाली नसतेचे चित्रे असून येत आहे. तसेच या ठिकाणची एमआयडीसी अयशस्वी झाली आहे त्याला माजी आमदार सुभाष बने जबाबदार आहेत तर रोहन बने यांच्या उमेदवारी मागे घराणेशाचा वास येत आहे त्यामुळे मतदार घराणेशाही मोडीत काढतील आणि विजय आपलाच होईल असा दावा कोसुंब जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार प्रमोद अधटराव यांनी केला आहे.