सामान्य घरातल्या गोरगरीब कुटुंबातल्या माणसाला शिवसेनेत किंमत आहे हे समजल्यांनंतर शिवसेनेकडे आकृष्ट झालो आणि शिवसेनेत काम करू लागलो असे ते सांगतात. समाजातल्या अडचणी शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी शिवसेनेत काम करत राहिलो. एकनाथ शिंदे हे माझे रोल मॉडेल आहेत, सामान्य परिवारातल्या युवकापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा एकनाथ शिंदेंचा प्रवास कायम प्रेरणा देतो असे काळजे सांगतात.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघाचा आहे. बाळासाहेबांची खरी शिवसेना ही आजची शिंदेची शिवसेना हीच आहे. एकनाथ शिंदेंसोबतच भरत गोगावले हे देखील रोल मॉडेल आहेत असे ते सांगतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुखाना मतदारसंघातल्या कामासाठी कोट्यवधी रुपये दिले त्याच जोरावर मतदार संघात अनेक कामे करू शकलो असे काळजे असे सांगतात. मी आमदार या सदरात मनीष काळजे यांनी यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी.