वादग्रस्त विनोदी कलाकार कुणाल कामराने एक नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यामध्ये तो पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ आता आणखी चर्चेत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं असून मुख्यमंत्री भाजपचाच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असवल्याची सूत्राची माहिती आहे. त्यांनी सर्व गाठीभेटी रद्द केल्या आहेत.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार असल्याचं शिंदेंनी जाहीर केलं.
विधानसभा निवडणुकीत बहुतमत मिळालं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यातच मतदानाला अवघे ३ दिवस उरले असताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
आज एकनाथ शिंदे यांनी मी डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेश केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. अंबरनाथ मतदारसंघातील उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधान भवन हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा,…
पुणे : कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातातप्रकरण देशभर चर्चेत आहे. पोलिसांवर टिका सुरू झाल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात दाखल होत, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन याबाबत माध्यमांना माहिती दिली…
पंढरपूर तालुक्यात उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
नमो महारोजगार मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये ऐनवेळी नाव टाकण्यात आल्याने माध्यमांसह सर्वांचेच लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. अखेर शरद पवार यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांनाच…
Sharad Pawar on Devendra Fadnavis Allegations : मनोज जरांगे हे शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचे वक्तव्य उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. दरम्यान, शरद पवार…
जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी हे सरकार तीन रंगाचे आहे अशी टीका केली. तसेच हे सरकार म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका असा घणाघात देखील एकनाथ खडसे यांनी केला…
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नसल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या तीन साथीदारांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू…
राज्याच्या सत्ता संघर्षाचा आणि लोकशाहीला दिशा देणारा निकाल म्हणून आजच्या निकालाकडे राज्यासहीत संपूर्ण देशाचे लक्ष होते. आज यावर सर्व पडदा पडला असून, सुप्रीम कोर्टाने अनेक बारीक निरीक्षणे नोंदवली. यामध्ये राज्यपालांवर…
उद्धव ठाकरेंची आज कोकणात सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आज भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरसुद्धा जोरदार टीका केली. त्याचबरोबर केंद्रावरसुद्धा जोरदार निशाणा साधला. बारसू प्रकल्पावरसुद्धा त्यांनी भाष्य केले. बारसूतील…
दौंड (Daund) तालुक्यातील पाटस (Patas) येथील मागासवर्गीय समाजाचा मुलगा व सवर्ण समाजाची मुलगी प्रेम प्रकरणातून पळून गेले. म्हणून चिडलेल्या सवर्ण समाजातील ७ जणांसह अनोळखी १० ते १५ जणांनी मुलाच्या आईस…