पुन्हा प्रेमात पडायचयं! ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस, संतोष जुवेकर आणि सोनाली कुलकर्णीच्या केमेस्ट्रीनं वेधलं लक्ष
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'डेटभेट' या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा हा ट्रेलर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे