Ganpati Visarjan 2024 Live Mumbai Lalbaugcha Raja Live Pune Ganpati Visarjan Navarashtra Part 2
Ganpati Visarjan 2024 LIVE | मुंबई गणपती विसर्जन सोहळा – भाग २
मुंबई आणि पुण्यातील बाप्पांची मिरवणूक ही नेहमीच पाहण्यासारखी असते आणि नवराष्ट्रच्या प्रतिनिधींनी याचे थेट प्रक्षेपण आपल्या सर्वांसाठी आणले आहे. तुम्हीही या प्रक्षेपणातून बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. बाप्पाची झलक पाहण्यासाठी आताच क्लिक करा आणि आमच्यासह म्हणा...गणपती बाप्पा मोरया!
१० दिवसांचा गणपती बाप्पा आनंद देऊन आज सर्वांना निरोप देतोय. महाराष्ट्रभरातून बाप्पाची मिरवणूक निघतेय. मुंबई आणि पुण्यात याचा अधिक जल्लोष दिसून येतो. नवराष्ट्रचे प्रतिनिधी खास आपल्यासाठी Live करत असून तुम्हीही मुंबई-पुण्यातील बाप्पाचं दर्शन घेऊ शकता.
Web Title: Ganpati visarjan 2024 live mumbai lalbaugcha raja live pune ganpati visarjan navarashtra part 2