हजारो आबालवृद्ध गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहे . केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या प्रकाराची आरोग्य यंत्रणांनी गंभीर दखल घेतली असून या ठिकाणी संकलित केलेल्या पाण्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालेला असून हा अहवाल धक्कादायक आहे. येथील पाण्यामध्ये नायत्रेट च प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. ते 10 टक्के असायला पाहिजे मात्र 54 टक्के प्रमाण पाण्यामध्ये आढळून आले आहे.