काही कळायच्या आत नारायण फपाळ याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शीने नुसार, फपाळ याने अगोदर पोटात वार करून नंतर दोन वार डोक्यात केले.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आता पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून यानंतर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहे.
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागातील हातगाडेवाले आणि पथविक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी आणि महापालिका प्रशासनाच्या धोरणाविरोधात धरणे आंदोलनाला सुरूवात केलीय.