जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रोडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सागर भगवान आगलावे (वय अंदाजे 23 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून 2 ते 3 जणांनी रोडने बेदम मारहाण केली होती.