कल्याण आणि डोंबिवलीकर रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या ट्रॅफिकमुळे हैराण झालेत. खड्ड्यांबाबत गेला काही महिन्यात विरोधी पक्षांचा राजकीय पक्ष नागरिक सामाजिक संस्थांनी अनेक आंदोलन केली मात्र अद्यापही महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही पावसाने उघडीत देऊन दोन दिवस उलटले तरी खड्डे भरण्याची कामे संथ गतीने सुरू आहेत .या खड्ड्यामुळे अपघात वाढतायत नागरिकांना दुखापत होतेय .ढिम्म kdmc प्रशासनाला जागा करण्यासाठी कल्याण मधील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेने दसऱ्याच्या दिवशीच रात्रीच्या सुमारास उपासत्मक आंदोलन केलं .