कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कल्याण पूर्व परिसरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाईची नोटीस बजावल्यानंतर आई एकविरा महिला मंडळाने KDMC प्रशासनावर दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.