महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात आज कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात देखील कर्नाटक बेंदूर साजरा करण्यात आला आहे.शिवारात रात्रंदिवस राबणाऱ्या बळीराजा शेतकऱ्याचा प्रामाणिक सवंगडी म्हणून बैलांना ओळखलं जातं.त्यामुळे याच बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्नाटकी बेंदूर सण साजरा करण्यात येतो.