जुलै महिन्यात विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसक घटनेनंतर गडावर प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती.