बीडच्या अंबाजोगाईत शहरालगत असलेल्या मगरवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापाऱ्यांवर लोखंडी कत्तीनं वार करत हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
एका सातवीतल्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिलं, त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलीच्या पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचं तिने सासूला सांगितलं पण...
बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी घरातीक मुले उठल्यानंतर ही…
बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमानुष मारहाण आणि अपहरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नागनाथ नन्नवरे असे आहे.
बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. परळी- बीड राष्ट्रीय महामार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत सरपंच आणि त्याच्या नातीचा मृत्यू झाला…
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्रास देत होते.
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी नर्तिका पूजा गायकवाडसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…
बीड जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या रेल्वे स्थानकात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर वारंवार गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बीड जिल्ह्यातून वारंवार हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शास्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. परळी रेल्वे स्थानकात अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (31 ऑगस्ट) रोजी…
बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर…
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील शहरालगत असलेल्या पालवान गावात एक धक्कादायक प्रकार घडले आहे. शिवसेनेच्या एका नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावण्यात आले आणि…
बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली.
वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाने संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना परळी तालुक्यातील नंदागवळ येथे घडली.