India travel trends 2025 : तुर्की आणि अझरबैजान ही एकेकाळी भारतीय पर्यटकांसाठी त्यांच्या सांस्कृतिक समृद्धतेमुळे आणि सुंदर लँडस्केपमुळे आवडती बजेट-फ्रेंडली ठिकाणे होती. पण आता नेमके काय झाले?
आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून अडकलेल्या पर्यटकांचे स्थलांतर अपेक्षित आहे.
नरक म्हणजे भयंकर जागा! वाईट कर्म केले की शिक्षा भोगण्यासाठी येथे पाठवले जाते असा लोकांचा समज आणि श्रद्धा आहे. पण पृथ्वीवर असे काही ठिकाणे आहेत, ज्यांचा सरळ संबंध नरकाशी लावला…
लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे.
आज गुरु नानक जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतातील ऐतिहासिक गुरुद्वाराबद्दल सांगणार आहोत, जिथे वर्षानुवर्षे भाविकांना 24 तास लंगरची सुविधा दिली जाते. लंगरच्या वेळेबद्दल जाणून घ्या.
नेपाळमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला असून भारतातील हे पर्यटक पश्चिम नेपाळच्या बैताडी जिल्हातील झूलाघाट सिमेद्वारे पोहचले होते. बैताडीमधील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की ४ भारतीय…