लातूर शहर महानगरपालिकेसाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने पाच मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार, महिलांसाठी मोफत, लातूर केअर आरोग्याचे हमी व लातूरकरांचा विमा उतरवणार, स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली शहरात आणणार, घर तिथे रस्ता नाली नळ व पथदिवा व कचरापेटी याची हमी देत काँग्रेसने आपला जाहीरनामा सादर केला आहे. ऑन राष्ट्रवादी अजित पवार गट लातूर शहर महानगरपालिकेत तिरंगी लढत पाहायला मिळत असताना देशमुख यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट याला डिवचले आहे. आधी एका जाहीर सभेतून राष्ट्रवादी अजित पवार गट हा लिंबू टिंब असल्याचे बोलले होते यानंतर आज त्यांनी अजित पवार गटाला महापालिकेत खातही उघडता येणार नाही असे म्हणत डिवचले आहे.