राजू पाटील यावेळीही कल्याण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. याच मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य लोकसभा निवडणुकीत मिळाले होते. मनसेचे राजू पाटील यांची नवभारत मल्टिमीडियाच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी घेतलेली मुलाखत.