अकोल्यात निकालाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर भाजप सत्तेत सहभागी होणार आहे. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता होती या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या आहेत तर काँग्रेसच्या जागा दुपटीने वाढल्या आहेत.. तर काँग्रेस कडून ही सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं आमदार साजिद खान यांनी म्हटल आहे तर दुसरीकडे भाजपकडून आमदार रणधीर सावरकर यांनी याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.. दरम्यान दोन्ही आमदारांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानं नेमकं अकोल्यात काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.