NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
सुरुवातीपासून मतदार याद्या मधील घोळ होते. मतदार यादी दुरुस्त करून निवडणुका घ्याव्या असा आमचा आग्रह होता. निवडणूक आयोगाने सरकारने ऐकलं नाही. नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीमध्ये गोंधळाच वातावरण दिसून आलं.
