Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; गणेश मंडळांपर्यंत जाणेही अवघड, प्रशासनाविरोधात ‘कुत्रे सोडून’ आंदोलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत विक्रम रंधवे यांनी अनोख्या पद्धतीने ‘कुत्रे सोडून’ निषेध आंदोलन केले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2026 | 01:45 PM

Follow Us

निफाड येथे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भटक्या कुत्र्यांमुळे ; कुत्रे सोडून उभाटाचे निषेध आंदोलन. निफाड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप विक्रम रंधवे यांनी केला आहे. गणेशोत्सव सुरू असताना नागरिकांना मंडळांपर्यंत जाणेही अवघड झाले असून, अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून केवळ चालढकल केली.

Follow Us:

Web Title: Niphad news stray dogs protest against the administration in niphad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.