डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्ष एकवटले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे . भाजपकडून नगराध्यक्ष पदासह २७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.