सुधीर मुनगंटीवार मोठे नेते आहेत.त्यांच्या भाष्यावर मि भाष्य करणं योग्य नाही असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय ते जालन्यात बोलत होते.संजय राऊत हे प्रकाशझोतात राहण्यासाठी वक्तव्य करत राहतात.जनतेमध्ये केलेल्या कामांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला असल्याचं देखील भोयर यांनी नमूद केलं आहे.जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटना घडतायत.यावर देखील भोयर यांनी भाष्य केलं.जालन्यातील कायदा आणि सूव्यस्थेत सुधारणा झालेले बदल लवकरच दिसतील असंही भोयर म्हणालेत.भोयर आज जालना शहराच्या दौऱ्यावर होते.या दौऱ्यात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट दिली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.