मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Chandrapur Coal Projects Compensation : चंद्रपूरमधील कोळसा प्रकल्पांसाठी अधिग्रहित होणाऱ्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे फेरविचाराचा प्रस्ताव पाठवला आहे.
TET पेपरफुटी प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच सुनावले. "आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय," असे म्हणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.
स्वातंत्र्यवीर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असा ठराव करण्यात आला होता. मात्र तो नियमबाबह्य असल्याने मागे घेण्यात आला आहे.
आज मी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जातो आहे - मला विश्वास आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड चे महापौर दोन तृतीयांश बहुमताने विजयी होतील - देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे…
गेल्या तीन अधिवेशनांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती न झाल्याने महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर टीका होत असतानाच, सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. याशिवाय, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात OYO हॉटेलचा मुद्दा उपस्थित झाला. हॉटेलच्या साखळीवर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक आरोप करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया – "ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट, शुभेच्छा!" मराठी भाषेच्या मुद्द्यावर गैरसमज पसरवले जात असल्याचाही दावा. शिंदे यांच्या 'जय गुजरात' घोषणेवरही दिलं…
विरोधकांच्या आक्रमक भूमिका आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचं निलंबन अशा घडामोडींनी वातावरण तापलेलं असतानाच, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट प्रशासनातील वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांवरच सवाल उपस्थित केला आहे.
भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक बडे नेते नाराज आहेत. संधी न दिल्यामुळे नाराज नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे देखील नाव घेतले जात आहे. त्यांनी यावर स्वतः भाष्य केले.
परभणी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्याच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपचे संधी नाकारलेले काही नेते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मनगंटीवार यांना देखील डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याचं बोलल जात आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज्यभर महायुतीची त्सुनामी आली. महाविकास आघाडीसह इतर लहान-मोठे पक्ष त्यात अक्षरशः वाहून गेले. यामध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली.
औद्योगिक प्रशिक्षण विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यांसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महायुतीत भाजप आणिशिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बाजूला कऱण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार यांच्याबाबत महाविकास आघाडीकडून खोटा नेरेटिव्ह पसरवला…
वन विकास महामंडळाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक असा ५ कोटी ८२ लक्ष रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री…