Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DY पाटील मैदानावर होणार कोल्ड प्ले संगीत कार्यक्रम ; सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला स्थानिकांमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही या विरोधाला न जुमानता हा कोल्ड प्ले संगीताचा कार्यक्रम अखेर DY पाटील मैदानावर होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 17, 2025 | 05:37 PM

नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर 18 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान जागतिक दर्जाचा कोल्ड प्ले हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी तीन दिवसात जगभरातून लाखो प्रेक्षक जमणार आहेत. याच अनुषंगाने सुरक्षा, वाहतूक आणि इतर बाबी लक्षात घेता, आज पोलीस आणि आयोजकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नियम आणि अटी त्याच प्रमाणे प्रवेश याबाबत अधिक माहिती दिली. सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला स्थानिकांमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही या विरोधाला न जुमानता हा कोल्ड प्ले संगीताचा कार्यक्रम अखेर DY पाटील मैदानावर होणार आहे.

Follow Us:

Web Title: Police force ready for cold play music program to be held at dy patil maidan in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • DY Patil Education Society

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.