शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाला संभाजीनगरच्या भूमीत पोषक वातावरण मिळाले. शिवसेनेचा संभाजीनगरमधे पाया रचण्यात आघाडीवर असलेल्या मध्ये प्रदीप जैस्वाल हे नाव आघाडीवर राहिले आहे. शिवसेनेकडून नगरसेवक, आमदार आणि खासदार राहिलेल्या आमदार प्रदीप जैस्वाल यांनी नवराष्ट्र मल्टीमीडियाशी संवाद साधत त्यांच्या आज पर्यतच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. शिवसेनेच्या आधीची संभाजीनगर मधील परिस्थिती, शिवसेनेच्या संभाजीनगर मधील प्रवेशानंतर झालेला बदल.