शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.
पेणमध्ये शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला.
उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्यासह उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
जुन्नर तालुक्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने सह्यगिरी ॲडव्हेंचर ग्रुप व रेस्क्यू टीमच्या वतीने जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात व्हॅली क्रॉसिंगचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईनंतर महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा बेस मिळाला तो छत्रपती संभाजीनगर मध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसोबत असलेले स्नेहबंध अशा विविध विषया वर नवराष्ट्रचे प्रतिनिधी राम बुधवंत यांनी प्रदीप जैस्वाल यांच्याशी संवाद साधला.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट व भाजप या दोघांचाही दावा असल्याने या मतदारसंघाबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे .त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत काय…
अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदाराच्या घरावर हल्ला करून त्याला घराबाहेर येण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे तर तो घराबाहेर न आल्यामुळे त्याच्या घराबाहेरील वस्तूंची नासधूस करण्यात आली आहे. यासंदर्भात…