भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याच जाहीर करताच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही पत्रकार परिषद घेत भाजपाचे स्थानिक नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांच थेट नाव घेत, यांच्या अंहकार आणि घमेंडी मुळे युती तुटल्याचा गंभीर आरोप केला आहे. पहिल्यापासून येथील भाजपाला शिवसेनेला जवळ घ्यायचं नव्हतं, शिवसेनेला वाटा द्यायचा नव्हतं, शहरात स्वतःच अस्तित्व जास्त दाखवायचं आणि शिवसेनेला कमी लेखायचं असं भाजपाच चाललं होतं, युती हवी असती तर त्यांनी समोरून बोलणं केलं असतं परंतु मला 50 मिनिटं थांबवलं 13 जागा देतो असं आम्हाला सांगितलं. सहकार्य केलं तरच तुमच्या १३ जागा येतील असं म्हटलं होतं. नरेंद्र मेहता यांना घमेंडी आणि अहंकार आल्याच दिसून आलं असल्याचं गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. शिवसेना ९५ पैकी ८१ जागांवर लढणार असल्याचं सरनाईक यांनी घोषित केलं आहे.