Maharashtra ST bus fare hike latest update: भारतात महागाईचा भडका उडाला असून याचा परिणाम महाराष्ट्राची जीवनवाहिनीवर बसण्याची शक्यता आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
St Bus News Marathi : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांनी वाढ झाल्याने महामंडळावर वर्षाला तब्बल 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी मनमानी भाडेवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणाऱ्या प्रवाशांच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून परिवहन मंत्री यांनी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी…
मिरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून राजकारण तापले आहे. मॉल उभारण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या उद्यानामध्ये वृक्षांची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून, त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे.
Pratap Sarnaik : एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या घेणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड हे कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
महाराष्ट्र दिनी एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ती ७० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पालकमंत्री शहरात असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप…
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंद्रपूर बस स्थानकाला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अस्वच्छता आणि विस्कळीत कारभार सुधारण्यासाठी मंत्र्यांनी शेवटचा इशारा दिला आहे.
बसस्थानकांवरील प्रवाशांना 'नाथजल'ची थंडगार पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांनाच मिळाली पाहिजे. असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
Maharashtra Marathi Mandatory Row: महाराष्ट्र सरकार मुंबईसह विविध शहरांमधील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रत्येक व्यावसायिक चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद सुलभ व्हावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी.
२६ विभागातील ४८० निवृत्ताना न्यायालयीन निर्णयामुळे दोन वर्षात सुमारे अडीच कोटी रुपये इतके व्याज द्यावे लागले असून या घोटाळ्यात अडकलेल्या ६३ अधिकाऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल करण्याची मागणी केली जात आहे.
राज्य सरकारने मराठी ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून वाहनचालकांसाठी नियम ४, ७८ व ८५ मध्ये मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना मराठीचे ज्ञान आवश्यक ठरणार…