Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 02:37 PM

Follow Us

तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. अभ्यासकांकडून गडाची माहिती, नकाशा घेतला आणि शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन गुप्त दरवाजा शोधून काढला. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर १६५९ साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळगडाला वेढा घातला होता, पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. तळगड हा किल्ला तसा लहान आहे. त्यामुळे याचा घेरपण लहान आहे. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या तळगडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली. त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांची भेट घेतली. अभ्यासकांकडून गडाचा नकाशा घेतला आणि गडाची माहिती घेतली. त्यावेळी गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचे लक्षात आले

Follow Us:

Web Title: Raigad durgartna pratishthans success in finding a secret door from the shiva era at talgad fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 02:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.