रत्नागिरी नगरपरिषदेच्या जनरल सभेत घरपट्टी संदर्भात मोठा गोंधळ समोर आला. त्रासाचा मुद्दा गाजला. मागील वर्षाची घरपट्टी भरूनही चालू पावतीत ती रक्कम जोडण्यात आल्याने रत्नागिरी येथील नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सर्व्हर प्रॉब्लेमचे कारण देत प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी या प्रक्रियेमध्ये तातडीने सुधारणा करून नागरिकांना त्रास होऊ नये अशा सक्त सूचना दिल्या दिल्या आहेत.