शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून…
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने राज्यात गेल्या चार वर्षांपासून अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. देशात लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या.